Arrow

ब्रिजभूषण सिंहला POCSO खटल्यात क्लीन चीट का मिळाली?

Arrow

अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण सिंहला दिल्ली पोलिसांनी क्लीन चीट दिली.

Arrow

ब्रिजभूषणविरोधातील POCSO प्रकरणात सी रिपोर्ट, तर दुसऱ्या प्रकरणात आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले. 

Arrow

दिल्ली पोलिसांनी पटयाला न्यायालयात 550 पानांचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. 

Arrow

दिल्ली पोलिसांनी POCSO कायद्याखाली दाखल प्रकरण रद्द करण्याची शिफारस कोर्टाकडे केलीये.

Arrow

'अल्पवयीन मुलीने केलेले आरोप प्रकरणात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत', असं पोलिसांनी म्हटलंय.

Arrow

आरोप मागे घेताना अल्पवयीन मुलीने म्हटलंय की, डिप्रेशनमध्ये होते, त्यामुळे रागात मी लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती.

Ind vs WI Test : रोहित शर्मा संघाच्या बाहेर! कोण असणार कसोटी कर्णधार?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा