Photo Credit; instagram
Arrow
VIDEO: 'असा' बनतो ब्राऊन ब्रेड, बनवताना पाहिलंत तर खाणंच सोडाल!
Photo Credit; instagram
Arrow
जे लोक त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर असतात ते त्यांच्या खाण्याबाबत खूप सजग असतात.
Photo Credit; instagram
Arrow
जसे भाताऐवजी दलिया खाणे, पांढर्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाणे. कॅलरी आणि चरबीयुक्त पदार्थ टाळणे हे त्यांचे मुख्य लक्ष्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
परंतु अनेक वेळा लोक जे अन्न निरोगी मानतात ते आरोग्यदायी नसते.
Photo Credit; instagram
Arrow
नुकताच व्हायरल झालेला ब्राऊन ब्रेड बनवण्याचा व्हिडीओ बघितला तर त्यावरुन तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
Photo Credit; instagram
Arrow
सर्वप्रथम व्हिडीओमध्ये दिसत आहे की ब्राऊन ब्रेड हा गव्हाच्या पिठापासून नाही तर फक्त मैदापासूनच बनवला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फक्त याला गव्हाच्या पिठासारखा रंग देण्यासाठी त्यात थोडा तपकिरी रंग मिसळला जातो.
Photo Credit; instagram
Arrow
एवढेच नाही तर त्यात एक प्रकारचे तेलही टाकले जाते.
Photo Credit; instagram
Arrow
म्हणजे एकंदरीत ब्राऊन ब्रेड अजिबात पौष्टीक नाही.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी कमेंटमध्ये आपली नाराजी व्यक्त केली.
अमृत फडणवीस यांचा न्यूयॉर्कमधील डान्स महाराष्ट्रात हिट! Video
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा