Photo Credit; instagram

Arrow

Team India विश्वचषक जिंकण्याची शक्यता, कारण आहे खूप खास!

Photo Credit; instagram

Arrow

आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यास फार कमी दिवस शिल्लक आहेत. यंदाचा विश्वचषक भारताक ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघ आगामी विश्वचषकात प्रथम क्रमांकासह प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे जिंकून भारताने ही कामगिरी केली.

Photo Credit; instagram

Arrow

आता भारतीय संघासोबत एक सुखद योगायोग घडत आहे. खरं तर, मागील दोन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत केवळ क्रमांक-1 संघानेच विजेतेपद पटकावले.

Photo Credit; instagram

Arrow

2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया नंबर-1 संघ होता. त्या वर्षी न्यूझीलंडचा पराभव करून ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर 2019 च्या विश्वचषकात इंग्लंडचा संघ क्रमांक-1 वर आला होता. न्यूझीलंडचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावण्यातही इंग्लिश संघ यशस्वी ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

आता चाहत्यांना आशा आहे की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडप्रमाणेच भारतही यावेळी वनडे विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल.

Photo Credit; instagram

Arrow

भारत सध्या केवळ एकदिवसीयच नाही तर आयसीसी कसोटी आणि टी20 क्रमवारीतही पहिल्या स्थानावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रँकिंग सिस्टम 1987 पासून सुरू झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत नऊ विश्वचषक झाले आहेत आणि चार वेळा प्रथम क्रमांकाच्या संघाने विश्वचषक जिंकला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यापैकी केवळ ऑस्ट्रेलियाने तीन वेळा हा पराक्रम केला. 2015 व्यतिरिक्त, 2003 आणि 2007 मध्ये त्याने ही कामगिरी केली.

तुमचीही प्रेमात उडालीये झोप? कारण...

पुढील वेब स्टोरी