Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-3 चे लँडिंग होताच टीम इंडियासह धोनीच्या लेकीचा जल्लोष, पाहा..
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग करून इतिहास रचला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हे यश मिळवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे, जे देशातील 140 कोटी लोकांनी लाइव्ह पाहिलं.
Photo Credit; instagram
Arrow
इस्रोच्या 16,500 शास्त्रज्ञांच्या चार वर्षांच्या मेहनतीचं हे फळ आहे. भारतीय क्रिकेट संघानेही या यशाचा आनंद साजरा केला.
Photo Credit; instagram
Arrow
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवानेही चांद्रयान-3 चं हे यश टीव्हीवर लाइव्ह पाहिलं.
Photo Credit; instagram
Arrow
साक्षीने इंस्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग पाहून झिवा आनंदी दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
टीव्हीवर लाइव्ह पाहताना झिवा खूप उत्साही दिसते. या यशाचा अभिमान वाटतो, असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
Photo Credit; instagram
Arrow
बीसीसीआयनेही याचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये भारतीय संघ चांद्रयान-3 च्या यशाचा आनंद साजरा करताना दिसतोय.
पायलट व्हायचं होतं पण, बनली अभिनेत्री, 20 वर्षांची ईशा 'BB 17'मध्ये दिसणार?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!