Photo Credit; instagram

Arrow

पायलट व्हायचं होतं पण, बनली अभिनेत्री, 20 वर्षांची ईशा 'BB 17'मध्ये दिसणार?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन इन्फ्लुएंसर ईशा मालवीय सध्या चर्चेत आली आहे. ती सलमान खानच्या रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17' ची पहिली कन्फर्म कंटेस्टंट आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

2 नोव्हेंबर 2003 रोजी जन्मलेली ईशा केवळ 20 वर्षांची आहे, पण टीव्ही दुनियेत तिने चांगली प्रसिद्धी मिळवलीये.

Photo Credit; instagram

Arrow

मध्य प्रदेशातून शाळा-कॉलेज केल्यानंतर ईशाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. पण ती 13 व्या वर्षापासूनच फॅशन पेजेंट्सच्या जगात खूप अ‍ॅक्टिव्ह होती. 

Photo Credit; instagram

Arrow

2020 मध्ये, ईशाने बी प्राकच्या 'जिसके लिए' गाण्याद्वारे पंजाबी म्यूझिक व्हिडीओमध्ये पदार्पण केलं. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर 2021 मध्ये तिने दोन गाणी केली. यासोबतच तिने 'उडारियां' (2021) या टीव्ही सीरियलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

Photo Credit; instagram

Arrow

अंकित गुप्ता आणि प्रियंका चहर चौधरी यांची को-स्टार बनून ती खूप लोकप्रिय झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

आता ईशा लवकरच सलमान खानच्या शोमध्ये दिसणार आहे. एका मुलाखतीत ईशाने म्हणाली, 'तिला मागच्या वर्षीही रिअॅलिटी शोची ऑफर आली होती, पण तिने नकार दिला.' 

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर एक नजर टाकली तर ईशा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. ती अनेकदा मेकअप ब्रँडचे प्रमोशन करताना दिसते. 

Heeriye गाण्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेली 'ती' सुंदर गायिका कोण?

पुढील वेब स्टोरी