Arrow

अभिनेत्री बोल्ड कंटेट, इंटीमेट सीन्ससाठीही तयार; पण...

Arrow

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अमनदीप सिद्धू तिचा चाशनी मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेला खुप पसंत केले जात आहे. 

Arrow

ईटाईम्सशी बोलताना अमनदीप सिद्धूने OTT प्लॅटफॉर्मवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 

Arrow

नागिन मालिकेनंतर  OTT प्लॅटफॉर्मवर काम करणार होते, पण मला चाशनी मालिका मिळाली.  

Arrow

पण मला आता OTT वर काम करायचं आहे. तापसी पन्नूसारखे कंटेट चॉईस आणि रोल्स करायला आवडतील.

Arrow

अमनदीप बोल्ड कटेंटवर म्हणते, माझे पात्र बोल्ड कंटेटला न्याय देत असेल तर मला कोणतीच अडचण नाही. 

Arrow

'माझ्या कुटुंबाला यात काही अडचण असेल असे वाटत नाही. याबद्दल मी माझ्या आईशी आधीच बोलले आहे.

Arrow

जर माझे पात्र न्याय्य असेल तर मला बोल्ड कंटेंटमध्ये कोणतीही अडचण नाही. पण मी कंटेट पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतरच निवडेन. 

Arrow

मी निगेटिव्ह आणि खूप वेगळ्या भूमिका केल्या आहेत, पण आता मला कोणत्याही शोचा चेहरा बनायचे नव्हते. 

Arrow

मी नशीबवान आहे की मला अजून कास्टिंग काऊचचा अनुभव आलेला नाही, असे ईटाईम्सला ती सांगते.

Arrow

टेलिव्हिजन हे काम करण्यासाठी सर्वात सुरक्षित व्यासपीठ असल्याचे मत देखील ती मांडतेय.

रिचा चड्ढा का दिसायला लागलीए एवढी हॉट, कारण...

पुढील वेब स्टोरी