Arrow

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्रिमंडळ सध्या अयोध्या दौऱ्यावर आहे.

Arrow

आज शिंदे यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतलं. तसंच नवीन राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली.

Arrow

या दौऱ्यादरम्यान,एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आणखी एक घोषणा केली.

Arrow

शिंदे म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे.

Arrow

योगी आदित्यनाथ यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. लवकरच भव्य महाराष्ट्र भवन उभं राहिलं.

Arrow

या भवनाला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन असं नाव देण्यात येईलं, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

तुम्हालाही आहे सवय, पण उन्हाळ्यात चहा पिणं चांगलं की वाईट?

पुढील वेब स्टोरी