Photo Credit मुंबई Tak
Arrow
चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यानंतर CM शिंदेंनी फोन करून काय सुनावलं?
Arrow
‘मुंबई Tak बैठक’ मध्ये आज दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही हजर राहिले.
Arrow
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ‘मुंबई Tak बैठक’ मध्ये विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर उत्तरे दिली.
Arrow
काही दिवसांपूर्वी बाबरी मशीदीच्या मुद्द्यांवरून चंद्रकांत पाटलांनी मोठं आक्षेपार्ह विधान केलं होतं. यावर शिंदेनी वक्तव्य केलं.
Arrow
'चंद्रकांत पाटलांनी विधान केल्यानंतर तुम्ही फोन करून सांगितलं हे काही बरोबर नाही.'
Arrow
'तुम्हाला असं वाटतं का की भाजपच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानामुळे वादविवाद होतात?' असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला.
Arrow
यावर शिंदे म्हणाले, 'चंद्रकांतदादांना मी स्वतः फोन केला आणि सांगितलं, बाळासाहेबांना बाजूला करून अयोध्येचा मुद्दा पूर्ण होऊ शकत नाही.'
Arrow
'बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. तेव्हा हिंदू म्हणायला लोक घाबरायचे, गर्व से कहो हम हिंदू है असा नारा त्यांनी दिला.'
Arrow
'अयोध्येच्या मुद्द्यासंदर्भात बाळासाहेबांनी कडक भूमिका घेतली होती. ते जाहीरपणे म्हणाले होते ज्यांनी कुणी केलं त्यांचा मला अभिमान आहे.'
Arrow
'त्यांच्यावर असं बोलण्याची गरज नाही.' असं शिंदेनी फोन करून चंद्रकांत पाटलांना सुनावलं.
Arrow
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी तात्काळ पत्रकार परिषद घेतो.' अशी माहिती शिंदेंनी यावेळी दिली.
अशोक चव्हाण, जयंत पाटलांना 2019 मध्ये बसला होता धक्का, कारण.....
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?