Photo Credit; instagram

Arrow

अनुष्का शर्माच्या पोस्टवर सूर्या कुमारची कमेंट, कोहलीची उडवली खिल्ली

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचे १७ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान मिळालं आहे, त्यानंतर तो आनंदी दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्या सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतो. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची टिंगल केली.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्काने एका जाहिरातीचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती पती कोहलीसोबत धावताना दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

यावर, सूर्यकुमारने हसणाऱ्या इमोजीसह कमेंटमध्ये लिहिलं, 'भाऊ, तुझी रनिंग टेक्निक थोडी हलकी पडत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

सूर्याच्य म्हणण्याचा अर्थ असा होता की, अनुष्कासमोर कोहलीची रनिंग टेक्निक थोडी कमजोर आहे.

डिंपल कपाडियाने पाहिला Gadar 2 अन् आठवले सनीसोबतच्या अफेअरचे किस्से!

पुढील वेब स्टोरी