Photo Credit; instagram

Arrow

डिंपल कपाडियाने पाहिला Gadar 2 अन् आठवले सनीसोबतच्या अफेअरचे किस्से!

Photo Credit; instagram

Arrow

सनी देओलचा गदर 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करणारा हा चित्रपट 400 कोटींच्या  घरात पोहोचला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वसामान्यांपासून ते मोठ्या स्टार्सपर्यंत सनीचा हा चित्रपट पाहण्यापासून कुणीही स्वत:ला रोखू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आता अक्षय कुमारची सासू आणि बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया देखील गदर 2 पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली.

Photo Credit; instagram

Arrow

डिंपल कपाडिया मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरबाहेर दिसली. ती सनी देओलचा गदर २ पाहण्यासाठी आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अभिनेत्री कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने काळ्या पँटसोबत पांढरा शर्ट घातला होता. त्यावर टोपी कॅरी केली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

डिंपल कपाडियाला थिएटरबाहेर पाहून पापाराझींनी तिचे फोटो काढले. मात्र, त्यांना कोणतीही प्रतिक्रिया न देता ती आपल्या गाडीतून निघून गेली.

Photo Credit; instagram

Arrow

डिंपल कपाडियाला गदर 2 पाहण्यासाठी थिएटरमध्ये बघून लोकांना तिच्या सनीसोबतच्या अफेअरचे किस्से आठवले. 

Photo Credit; instagram

Arrow

एकेकाळी सनी-डिंपलच्या अफेअरच्या बातम्या खूपच रंगल्या होत्या. 'आग का गोल' चित्रपटावेळी दोघांची जवळीक वाढल्याचे म्हटले होते.

Photo Credit; instagram

Arrow

गदर 2 बद्दल बोलायचं झालं तर, तारा सिंग आणि सकिना यांच्या जोडीने पुन्हा एकदा थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. 

Amisha Patel चा 'तो' चित्रपट सलमानमुळे झाला फ्लॉप! म्हणाली..

पुढील वेब स्टोरी