Photo Credit; instagram
Arrow
David Warner चा दबदबा, सेहवागचा 'तो' जबरदस्त विक्रम मोडला!
Photo Credit; instagram
Arrow
सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नरने वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून वॉर्नरच्या एकूण 8,208 धावा आहेत. तर सेहवागच्या नावावर 8207 धावा आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या यादीत वॉर्नर पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 45.08 इतकी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सुनील गावस्कर, ग्रॅमी स्मिथ, मॅथ्यू हेडन आणि इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक या यादीत वॉर्नरच्या पुढे आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
कुकच्या नावावर सर्वाधिक 11,845 धावा आहेत. गावस्करने 9607, स्मिथने 9030 आणि हेडनने 8625 धावा केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
डेव्हिड वॉर्नरने 337 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 42.94 च्या सरासरीने एकूण 16,920 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 45 शतकांचा समावेश आहे.
महिला मारणार होती उडी, तितक्यात... व्हिडीओ बघून ह्रदयाचा चुकेल ठोका!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन