Photo Credit; instagram

Arrow

'डेथ शॉवर...', माणसाने चक्क सापांसोबत केली आंघोळ; VIDEO

Photo Credit; instagram

Arrow

पाळीव प्राणी पाळण्याच्या बाबतीत, लोक जोखीम घेण्यास कमी पडत नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी असा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक शेख पाळीव बिबट्यासोबत जेवताना दिसला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय एक व्यक्ती कोब्रा सापाला आंघोळ घालताना दिसला होता.

Photo Credit; instagram

Arrow

असाच एक नवीन भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये बॉक्सर घातलेला एक व्यक्ती बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

येथे विचित्र गोष्ट म्हणजे त्याला धोकादायक सापांनी घेरलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एक साप शॉवरभोवती विखळा घालून बसला आहे तर, दुसरा टॉवेल स्टँडवर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शॉवर लावल्यानंतर तो व्यक्ती सापांसोबत आंघोळ करू लागतो. ज्याने हा व्हिडीओ पाहिला तो चकितच होतोय.

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍या यूजरने लिहिलं, 'जीवघेणी अंघोळ, लोक व्ह्यूजसाठी तर हद्दच पार करतात.' 

... अन् Allu Arjun ने पत्नीला मिठी मारत केलं लिपलॉक!

पुढील वेब स्टोरी