Photo Credit; instagram

Arrow

शरद पवारांच्या निर्णयानंतर धाराशिवच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होत असल्याची घोषणा केली.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत घोषणाबाजी करत आहेक.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थिती राष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्रालाही सुरूवात झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धाराशिव जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

Photo Credit; instagram

Arrow

तर, शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर बारामतीत पदाधिकाऱ्यांमध्ये भयान शांतता पसरली आहे.   

Photo Credit; instagram

Arrow

शरद पवारांनी अचानक घेतलेल्या निर्णयावरून सर्व कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत.

'साहेब आमच्या सर्वांचे...' शरद पवारांच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड भावूक!

पुढील वेब स्टोरी