Photo Credit; instagram

Arrow

Diabetes आहे? 'हे' 8 पदार्थ खा.. कधीच वाढणार नाही रक्तातील साखर!

Photo Credit; instagram

Arrow

मधुमेह असलेल्यांनी स्नॅक्समध्ये तेलकट पदार्थांचं सेवन करण्याऐवजी भाजलेले सोया चिप्स, भाजलेली मूग डाळ आणि भाजलेले चणे खावेत. 

Photo Credit; instagram

Arrow

ओट्समध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्याने ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक चांगल्या स्नॅक्सचा पर्याय ठरतो.

Photo Credit; instagram

Arrow

मेथीची इडली आणि मूग डाळ इडली हे चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक पदार्थ आहेत. मधुमेह असणाऱ्यांसाठी ते उत्तन आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मोड आलेले कडधान्य हे फायबर आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. 

Photo Credit; instagram

Arrow

ढोकला कमी कार्बोहायड्रेट असलेला पदार्थ आहे. मधुमेहींसाठी तो एक उत्तम नाश्ता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कारले रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

काबोली चण्यांमध्ये कार्बोहायड्रेट कमी असतात, त्यामुळे मधुमेही त्यांच्या आहारात याचा समावेश करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

बार्ली पराठ्यातही कार्बोहायड्रेट कमी असतात आणि ते फायबरयुक्त असतात. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होत नाही.

अंतराळात सापडलाय मोठा खजिना, NASA ने आखली खास मोहीम!

पुढील वेब स्टोरी