Photo Credit; instagram

Arrow

अंतराळात सापडलाय मोठा खजिना, NASA ने आखली खास मोहीम!

Photo Credit; instagram

Arrow

अंतराळात अनेक मोठी रहस्ये दडलेली आहेत. ज्याचं एक गुपित अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने उलगडलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नासाने अंतराळात मोठा खजिना म्हणजे सोन्याचा साठा शोधला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

नासाने शोधलेली ही सोन्याची खाण '16 Psyche' नावाचा एक लघुग्रह आहे. जो सोन्याने बनलेला असल्याचं म्हटलं जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मंगळ आणि गुरू या ग्रहांमध्ये '16 Psyche' नावाचा लघुग्रह आहे. हा सोने, मौल्यवान धातू, प्लॅटिनम, लोखंड आणि निकेलपासून बनलेला असल्याचं म्हटलं जात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हा लघुग्रह १५० मैल-रूंद म्हणजेच २२६ किलोमीटर-रूंद आकाराचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या नासाने खास Psyche मिशन सुरू केले असून या लघुग्रहाबाबत अधिक शोध सुरू आहे.

'ते' गाणं ऐकून नाना पाटेकरांचा चढला पारा, भन्साळींना फोन करून म्हणाले...

पुढील वेब स्टोरी