Photo Credit; instagram

Arrow

पांढऱ्या साखरेतील आणि ब्राउन शुगरमधील नेमका फरक काय?

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक स्वयंपाकघरात गोड चवीसाठी साखरेचा डबा हा असतोच असतो. आता काहीजण ब्राऊन शुगरही ठेऊ लागले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ब्राउन शुगर पांढऱ्या साखरेपेक्षा आरोग्यदायी मानली जाते, म्हणूनच आजकाल लोक त्यांच्या आहारात ब्राऊन शुगरचा समावेश करू लागले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही साखरेचे प्रकार गोडच असतात. पण त्यांच्यातील फरक काय आहे माहितीये का? चला तर मग जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

ब्राउन शुगर ही खरी साखर आहे परंतु ती निरोगी बनवण्यासाठी त्यात मोलॅसिस नावाचा एक वेगळा घटक जोडला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

मौल एक द्रव आहे. ऊस शुद्ध केला की साखर आणि मोलॅसिस या दोन गोष्टी त्यातून बाहेर पडतात.

Photo Credit; instagram

Arrow

साखर बनवण्यासाठी मोलॅसिस वेगळे केले जाते ज्यामुळे ब्राउन शुगर पांढरी साखर बनते.

Photo Credit; instagram

Arrow

पांढऱ्या साखरेत मोलॅसिस घातल्यास त्याला तपकिरी रंग येतो आणि त्याचे पोषक मूल्यही थोडे वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

याचाच अर्थ शुगर बीट किंवा ऊसाला पूर्णपणे रिफाइन केल्यास पांढरी शुद्ध साखर तयार होते.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी