Arrow
नाना दिग्दर्शकांना मारतो? या कलाकाराने ती आठवण सांगितली
Arrow
नाना पाटेकर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला The Vaccine War हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटासाठी नानाने मानधनात 80 टक्क्यांनी कमी केले होते.
Arrow
नाना म्हणाले विवेक जेव्हा माझ्या गावी आला त्यावेळी त्याने माझे मानधन विचारले, त्यावर तो म्हणाला की, मी एवढं मानधन देऊ शकत नाही.
Arrow
नानाने मानधन सांगितल्यानंतर विवेकने रक्कम सांगितली, ती रक्कम माझ्या मानधनापेक्षा 80 टक्क्यांनी कमी होती.
Arrow
विवेकला अनेकांनी नाना पाटेकरला कास्ट न करण्याचाच इशारा दिला होता. नानाला जर घेतले तर चित्रपट अर्धवटच राहिल असं सांगितले.
Arrow
विवेक अग्निहोत्रीने सांगितले की, तू कुठं चालला आहेस जो कलाकार दिग्दर्शकाला मारतो, त्याच्या नादाला तू का लागतोस असा सल्लाही दिला.
Arrow
नाना पाटेकर दिग्दर्शनाच्या बाबतीत खूप हस्तक्षेप करतात, आणि नंतर नंतर ते स्वतःच दिग्दर्शक बनतात असंही त्यांना सांगण्यात आले होते.
Arrow
नाना पाटेकर दिग्दर्शनाच्या बाबतीत खूप हस्तक्षेप करतात, आणि नंतर नंतर ते स्वतःच दिग्दर्शक बनतात असंही त्यांना सांगण्यात आले होते.
तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...