Photo Credit instagram

Arrow

एका डीएनए चाचणीने संसाराची लागली वाट, पत्नीने दारुच्या नशेत नको ते केलं अन्...

Photo Credit instagram

Arrow

एका व्यक्तीने सांगितले की तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो. तिच्याशिवाय क्षणभरही जगू शकत नाही. दोघंही 20 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

Photo Credit instagram

Arrow

त्यांच्या लग्नाला 18 वर्षे झाली. पण एका डीएनए चाचणीनंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Photo Credit instagram

Arrow

त्या व्यक्तीला तो त्यांच्या जुळ्या मुलांचा खरा बाप नाही.. ही धक्कादायक गोष्ट कळली आहे.

Photo Credit instagram

Arrow

याबाबत त्याने पत्नीला विचारले असता मिळालेल्या उत्तराने त्याला धक्का बसला. दोघेही कॉलेजपासून एकत्र होते, एकत्र व्यवसाय सुरू केला.

Photo Credit instagram

Arrow

कंपनी सुरू केल्यानंतर वर्षभरात लग्न झाले. मात्र लग्नानंतर दोन महिन्यांनी भांडण झाले. बायको घरातून निघून गेली. नंतर दोन आठवड्यांनी परतली.

Photo Credit instagram

Arrow

नंतर दोघंही पुन्हा एकत्र आले. यादरम्यान पत्नी गरोदर राहिली होती. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर ते कधीच वेगळे झाले नाही.

Photo Credit instagram

Arrow

अनेक चढ-उतारानंतरही हे नाते टिकून आहे. पण डीएनए चाचणी झाल्यावर सर्वकाही बिघडले. त्याने पत्नीला जाब विचारला.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी दोन आठवडे घरातून बाहेर पडल्यावर काय घडले हे सांगिताना ती सतत रडत होती. तिने त्याची माफी मागितली.

Photo Credit instagram

Arrow

ती म्हणाली, 'एका रात्री ती दारू पिऊन अनोळखी व्यक्तीसोबत राहिली होती. पण तिने त्याला फसवले नाही.'

Photo Credit instagram

Arrow

पत्नीने सांगितलेली ही घटना ऐकून आता तो व्यक्ती घर सोडून हॉटेलमध्ये राहत आहे. त्यांने लोकांकडून सल्ला मागितला आहे.

Photo Credit instagram

Arrow

त्यांने लिहिले, 'मी सध्या हॉटेलच्या बेडवर बसलो आहे. मी काही खाल्ले नाही. मदत म्हणून मी हे लिहित आहे की ती एक चांगली पत्नी आणि बिझनेस पार्टनर आहे.'

Photo Credit instagram

Arrow

'माझं तिच्यावर खूप प्रेम आहे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही.' यावरही लोकांनी सल्ले दिले.

Photo Credit instagram

Arrow

एका युजरने लिहिले, 'आधी स्वतःची काळजी घ्या. काहीतरी खा. वेळ घ्या. तर दुसरा म्हणाला, 'ती अजूनही तुमची मुलं आहेत.'

IPL 2023 : 21 वर्षीय खेळाडूने असा ठोकला षटकार, जाडेजाही झाला हैराण..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा