यस्तिकासन करण्यासाठी जमिनीवर झोपा. पाय एकमेकांना जोडा, आता श्वास घेताना दोन्ही हात वर डोक्याकडे जोडा. हे आसन 3-4 मिनिटं केल्याने शरीराचा आकार योग्य राहतो.
Photo Credit; instagram
शवासन करताना शरीराची हालचाल करू नका. श्वसनाकडे लक्ष ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा ज्यामुळे शरीर शांत होईल.
Photo Credit; instagram
सुप्त बद्ध कोणासन करण्यासाठी पाठ टेकवून झोपा, श्वास सोडताना गुडघे फोल्ड करून टाच ओटीपोटाच्या दिशेने आणा. 1 ते 5 मिनिटं हे आसन करा. श्वास घ्या आणि गुडघे वर उचला. नंतर आधीच्या स्थितीत या.
Photo Credit; instagram
विपरिता करणी योग करण्यासाठी, झोपून हळूवारपणे आपले शरीर भिंतीकडे वळवा आणि आपले पाय भिंतीला टेकवून वर उचला.
Photo Credit; instagram
उत्तनासन करताना योगा मॅटवर सरळ उभे राहा आणि श्वास घेताना कंबर वाकवून पुढे वाका. नंतर घोट्यांना हाताने धरा.
Photo Credit; instagram
जानुशीर्षासन करताना उजवा पाय उचला, दीर्घ श्वास घ्या आणि डाव्या मांडीच्या आतील बाजूस ठेवा. आसन ३० ते ६० सेकंद करण्यासाठी एकूण पाच वेळा श्वास आत घ्या आणि सोडा.
भारतीय आउटफिट्ससोबत 'हे' फॅशनेबल बेल्ट कॅरी कराल तर सुंदरच दिसाल!