Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही बनावट अंडी तर खात नाहीत ना? समजून घ्या कसं ते...

Photo Credit; instagram

Arrow

अंड्यांमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे लोक आपल्या आहारासह डाएटमध्ये अंडी खातात.

Photo Credit; instagram

Arrow

पण कधी विचार केलात का की, आपण खरेदी करत असलेली ही अंडी खरी आहेत की बनावटी?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या बाजारात मशीनद्वारे बनवण्यात आलेली बनावट अंडी उपलब्ध झाली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत खाण्यापूर्वी अंडी खरी आहे की नकली ते कसे ओळखावे हे समजून घ्या...

Photo Credit; instagram

Arrow

बनावट अंडी तयार करण्यासाठी प्लास्टिक आणि रबरचा वापर केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी अंड्याला आग लावून आपण त्यातील फरक ओळखू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

बहुतेक खाद्यपदार्थांना, आग लावून (Fire Test) चाचणीद्वारे ते खरे आहे की बनावट हे ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

जर अंड्याचा बाहेरचा थर जाळला तर खरे असलेले अंडे फक्त बाहेरून काळे पडते.

Photo Credit; instagram

Arrow

तर बनावट अंड्याला असे केल्यास ते लगेच पेट घेते आणि जळते. काही वेळात त्याची राख होते.

सचिन तेंडुलकरची लेक Sara Tendulkar लवकरच घेणार 'ही' डिग्री

पुढील वेब स्टोरी