Photo Credit; instagram

Arrow

Akshay Kumar चं खरं नाव तुम्हा माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय कुमारचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्याचे वडील हरिओम भाटिया लष्करी अधिकारी होते.

Photo Credit; instagram

Arrow

फिल्मी दुनियेत तो अक्षय कुमार या नावाने प्रसिद्ध आहे, पण त्याचं पूर्ण नाव राजीव हरिओम भाटिया आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय कुमारचं बालपण दिल्लीतील चांदनी चौकात गेलं आणि त्यानंतर तो मुंबईला गेला.

Photo Credit; instagram

Arrow

माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कूलमधून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय कुमार केवळ चित्रपटांमध्येच नाही तर वास्तविक जीवनातही फायटर आहे, त्याला तायक्वांदो आणि मार्शल आर्ट येतं.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय कुमारने 1991 मध्ये 'सौगंध' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत शांतीप्रिया मुख्य भूमिकेत होती.  

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर "मैं खिलाडी तू अनारी' हा चित्रपट आला. या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवलं.  

Photo Credit; instagram

Arrow

विनोदी, गंभीर, अॅक्शन, सामाजिक किंवा देशभक्तीपर चित्रपट असो, अक्षयने प्रत्येक चित्रपटातून स्वत:ला सिद्ध केलं.

G20 Summit: PM मोदींनी जिथे पाहुण्यांचं स्वागत केलं त्या 'कोणार्क चक्रा'चं महत्त्व काय?

पुढील वेब स्टोरी