Photo Credit; instagram
Arrow
G20 Summit: PM मोदींनी जिथे पाहुण्यांचं स्वागत केलं तिथल्या 'कोणार्क चक्रा'चं महत्त्व काय?
Photo Credit; instagram
Arrow
दिल्लीत G20 परिषद सुरू आहे. प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये पंतप्रधान मोदींनी सर्व G20 नेते आणि प्रतिनिधींचे स्वागत केले.
Photo Credit; instagram
Arrow
भारत मंडपममध्ये ज्या ठिकाणी PM मोदींनी हस्तांदोलन करून नेत्यांचे स्वागत केले त्या ठिकाणी एक मोठं चक्र आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हे एक अतिशय खास चक्र आहे, ज्याचं नाव 'कोणार्क चक्र' आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ओडिशातील कोणार्क चक्र 13व्या शतकात नरसिंहदेव-1 च्या कारकिर्दीत बांधले गेले.
Photo Credit; instagram
Arrow
24 आरे असलेले हे चक्र भारताच्या राष्ट्रध्वजातही वापरले गेले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
विश्लेषकांच्या मते, हे चक्र भारताचे प्राचीन ज्ञान, प्रगत सभ्यता आणि उत्कृष्टता दर्शवते.
Photo Credit; instagram
Arrow
वेळ नेहमी सारखीच राहत नाही, ती बदलत राहते. कोणार्क चक्र हे ही वेळेचेच प्रतीक आहे, जे काळाच्या चक्रासोबत प्रगती आणि बदल दर्शवते.
ब्रिटिश PM ऋषी सुनक सपत्नीक कोणत्या मंदिरात गेले, पहा Photo?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा