Photo Credit; instagram

Arrow

झटपट कोल्ड कॉफी बनवण्याची 'ही' सोपी पद्धत तुम्हाला माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

कोल्ड कॉफी पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. विशेषतः उन्हाळ्यात प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही दूधात साखर, कॉफी आणि बर्फ मिसळून कोल्ड कॉफी बनवता ना? पण आज एक वेगळी पद्धत जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही कधी कॉफी आइस क्यूब ट्राय केलेत का? यामुळे कोल्ड कॉफी बनवणं अगदी सोपं होतं. तुम्हाला फक्त कॉफीचे बर्फाचे तुकडे दुधात मिसळावे लागतील.

Photo Credit; instagram

Arrow

आइस कॉफी बनवण्यासाठी आधी एका ग्लासमध्ये अर्धे पाणी आणि ३ टेबलस्पून कॉफी घालून चांगले मिसळा.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर, बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये स्टोअर करा. ते काही तासांतच तयार होईल.

Photo Credit; instagram

Arrow

आता जेव्हा तुम्हाला कॉफी बनवायची असेल तेव्हा एका ग्लासमध्ये फक्त दूध आणि साखर मिक्स करा आणि नंतर कॉफी आइस क्यूब मिसळून प्या.

Aditya Roy Kapur 13 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत करणार लग्न? म्हणाला..

पुढील वेब स्टोरी