Photo Credit; instagram

Arrow

रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम, 15 दिवस न चुकता खा; मिळतील 'हे' फायदे..

Photo Credit; instagram

Arrow

बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये जीवनसत्त्व ए, बी, सी, ई आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी पुरेशा प्रमाणात आढळतात.

Photo Credit; instagram

Arrow

बदामचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे तर मिळतातच याशिवाय मेंदू आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते.

Photo Credit; instagram

Arrow

बदाम खाण्याची एक पद्धत आहे आणि ते योग्य पद्धतीने खाल्ल्यास त्याचा पुरेपूर फायदा मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

बदाम रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

बदाम हे अँटी-ऑक्सिडंट्सचे मोठे स्त्रोत आहे, त्यांना भिजवून खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते.

Photo Credit; instagram

Arrow

बदामामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ते खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

बदामामध्ये व्हिटॅमिन ई आढळते, ते खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होते.

Photo Credit; instagram

Arrow

बदामामध्ये फॉस्फरस असते जे हाडे आणि दात मजबूत करण्याचे काम करते.

Photo Credit; instagram

Arrow

ही सर्वसाधारण माहिती आहे. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

पाठकबाई-राणादाची 'मल्हार वारी', अभिनेत्रीसोबतचे खास क्षण केले शेअर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा