Photo Credit instagram

Arrow

प्लस साइझ मॉडेलने केले 'ते' फोटो शेअर, थेट 2 वर्षांचा तुरुंगवास...

Photo Credit instagram

Arrow

इजिप्तच्या सलमा अल-शिमी नावाच्या प्लस साइज मॉडेलला सोशल मीडियावर वादग्रस्त कंटेट शेअर केल्यामुळे दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Photo Credit instagram

Arrow

पैशासाठी सोशल मीडियावर अश्लील कंटेंट शेअर केल्याबद्दल न्यायालयाने तिला 2.6 लाखांहून अधिक दंडही ठोठावला आहे.

Photo Credit instagram

Arrow

सलमावर आरोप आहे की, तिचा सोशल मीडिया कंटेंट अश्लील आणि इजिप्शियन समाजाच्या मूल्यांच्या विरोधात आहे.

Photo Credit instagram

Arrow

तपासात सलमाच्या इंस्टाग्राम, टिकटॉक आणि यूट्यूब अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला व्हिडीओ क्लिप अश्लील असल्याचे आढळले.

Photo Credit instagram

Arrow

याआधी 2020 मध्ये, 4700 वर्षांपूर्वीच्या पिरॅमिडसमोर फोटोशूट केल्यामुळे सलमाला अटक करण्यात आली होती. 

Photo Credit instagram

Arrow

कोणत्याही ऐतिहासिक वारशाचा अपमान अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे न्यायालयाने सुनावणीत सांगितले होते.

Photo Credit instagram

Arrow

यावर सलमा म्हणाली होती, 'मला फक्त स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन द्यायचे होते. 

Photo Credit instagram

Arrow

मी प्लस साइज मॉडेल असल्यामुळेच हा वाद झाला. स्लिम मॉडेल असती तर पोलीस काही बोलले नसते.'

Photo Credit instagram

Arrow

मॉडेल होण्यापूर्वी सलमा एक नर्स होती आणि वयाच्या 25 व्या वर्षी तिने मॉडेलिंगमध्ये करिअरला सुरुवात केली.

25 वर्षांपासून सलमानसोबत असलेला शेराला किती मिळतो पगार?, आकडा ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

पुढील वेब स्टोरी