Photo Credit; instagram

Arrow

IND Vs AUS: फोन, टॅब, लॅपटॉप अन् टीव्हीवर वर्ल्ड कपची फुल फ्री मजा!

Photo Credit; instagram

Arrow

आज IND Vs AUS यांच्यात विश्वचषक 2023 चा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याबाबत भारतात वेगळीच क्रेझ आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून होणारा सामना तुम्ही घर, ऑफिस, बस किंवा ट्रेनमधून विनामूल्य पाहू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक अंतिम सामना फ्रीमध्ये पाहता येईल. यासाठी Disney + Hotstar इन्स्टॉल करावे लागेल. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना टीव्ही चॅनेलवर पाहायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

विश्वचषकाचा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर लाइव्ह दिसणार आहे. यामध्ये स्टार गोल्ड, स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स एचडी सारखे चॅनेल आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

स्मार्ट टीव्हीवर लाईव्ह क्रिकेट सामने पाहण्यासाठी यूजर्सना त्यात Disney + Hostar अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. टीव्‍हीसाठी याचे सब्सक्रीप्शन घ्यावे लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

इंटरनेटवर मोफत विश्वचषक सामना पाहण्यासाठी तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यास, तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार या संधीचा फायदा घेऊन बँक खाती फोडू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

आपण कोणत्याही तृतीय पक्ष अ‍ॅपच्या मदतीने फ्री सामने पाहण्याचा प्रयत्न केल्यास, ते महागात पडू शकतं.

कर्व्ही आणि टोन्ड फिगरसाठी Shweta Sharda चे खास फिटनेस मंत्र!

पुढील वेब स्टोरी