पहिल्या बायकोच्या बॉलिवूड एन्ट्रीवर, आशिष विद्यार्थीं म्हणाले...
Photo Credit; instagram
नुशरत भरुचाचा 'अकेली' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ५४ वर्षांची टीव्ही अभिनेत्री पीलू विद्यार्थी हिने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
Photo Credit; instagram
पीलू विद्यार्थीने या चित्रपटात नुशरतच्या आईची भूमिका साकारली आहे.
Photo Credit; instagram
पीलूला तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल अनेक शुभेच्छांचे मेसेज आले. यानिमित्ताने तिचे एक्स पती आशिष विद्यार्थींनीही तिच्यासाठी खास मेसेज केला.
Photo Credit; instagram
57 वर्षीय आशिष विद्यार्थींनी इंस्टाग्राम स्टोरीवर 'अकेली' चित्रपटाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं, 'चित्रपटासाठी खूप शुभेच्छा पीलू.'
Photo Credit; instagram
एक्स पतीच्या मेसेजवर प्रतिक्रिया देताना पीलूने लिहिलं, 'शुभेच्छांसाठी धन्यवाद.'
Photo Credit; instagram
आपल्या एक्स पत्नीसाठी आशिषचा मेसेज पाहून हे स्पष्ट झालं की वेगळे असूनही त्यांच्यात चांगले संबंध आहेत.
Photo Credit; instagram
यावर्षी मे महिन्यात आशिष विद्यार्थींनी कोलकात्यात रुपाली बरुआसोबत लग्न केलं.
'डेथ शॉवर...', माणसाने चक्क सापांसोबत केली आंघोळ; VIDEO