Arrow

सेम सेक्स मॅरेज: कोण आहेत 'या' महिला क्रिकेटर 

Arrow

ऑस्ट्रेलियाची ऑल राऊंडर जेस जोनासेन हिने आपल्या पार्टनरसोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे.

Arrow

या फोटोत दोघी उभ्या आहेत. दोघांनी एकसाऱखाच ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसच्या मागे ब्राईड म्हणजे नवरी लिहलंय. 

Arrow

जेस जोनासेनने काही दिवसांपुर्वीच लेस्बियन गर्लफ्रेंड सराह गुडेरहम सोबत लग्न केले होते. या लग्नाचे फोटो तिने शेअर केला होता.  

Arrow

जेस जोनासेनने वुमेन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळली होती.

Arrow

या जोडप्याचा साखरपूडा 2018 सालीच झाला होता. आणि 2020 ला लग्न करण्याचा निर्णय़ घेतला होता. पण कोरोनामुळे लग्न टळले होते. 

Arrow

दरम्यान आता 6 एप्रिलला हवाई द्विपमध्ये दोघीही लग्नबंधनात अडकल्या आहेत. 

Arrow

जेसन जॉनसन ऑस्ट्रेलियाकडून 2011 पासून क्रिकेट खेळतेय.ती डाव्या हाताने गोलंदाजी देखील करते. 

पांढरे केस पुन्हा काळे होतील, वैज्ञानिकांचा नवा शोध

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा