Arrow

ग्लॅमरस लूक-टोन्ड फिगर... मिस इंडियाचं घायाळ करणारं सौंदर्य

Arrow

राजस्थानची नंदिनी गुप्ता ही फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 ची विजेती ठरली आहे.

Arrow

नंदिनीच्या विजयानंतर यापूर्वीची मिस इंडिया सिनी शेट्टीने तिला विजेतेपदाचा मुकूट (क्राऊन) परिधान केला.

Arrow

नंदिनी गुप्ता आता मिस वर्ल्डच्या पुढील सिझनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Arrow

19 वर्षांची नंदिनी ब्युटी विथ ब्रेन आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Arrow

नंदिनी तिच्या फिटनेसवर खूपच काळजीपूर्वक लक्ष देते. तिच्या टोन्ड फिगरवर चाहते अक्षरशः घायाळ होतात.

Arrow

नंदिनी ही मुळची राजस्थानच्या कोटा शहरातील रहिवासी आहे.

Arrow

नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे.

Arrow

नंदिनी उद्योगपती रतन टाटा यांना तिच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानते.

डेब्यू सामन्यात हट्ट्रीक विकेट घेणारा विजय कुमार वैशाख कोण?

पुढील वेब स्टोरी