Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड!
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस टीना दाबी या देशातील प्रसिद्ध आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस टीना दाबी या अनेकदा चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामाबद्दल तर कधी वैयक्तिक आयुष्याबद्दल.
Photo Credit; instagram
Arrow
जैसलमेरच्या माजी कलेक्टर IAS टीना दाबी यांनी काही दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस टीना दाबी यांनी जयपूर येथील रूग्णालयात मुलाला जन्म दिला.
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस टीना दाबी आणि आयएएस प्रदीप गावंडे हे आई-वडील झाल्यापासून लोक त्यांच्या मुलाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते.
Photo Credit; instagram
Arrow
लोकांची प्रतीक्षा आता संपली असून आयएएस टीना दाबींनी आपल्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
टीना दाबींनी नुकताच इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांची धाकटी बहीण IAS रिया दाबी हिचा पती IPS मनीष कुमार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस टीना दाबी यांचा मुलगा आयपीएस मनीष कुमार यांच्या हातात आहे. काका (IPS मनीष कुमार) बाळाचे खूपच लाड करत आहेत.
बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा