Arrow

प्ले बॉय मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकली महिला मंत्री...

Arrow

प्ले बॉय मॅगझीनच्या कव्हरपेजवर फ्रान्सच्या एका महिला मंत्रीचा फोटो छापून आला आहे. या फोटोनंतर एकच वाद पेटलाय.

Arrow

प्ले बॉय मॅगझीनवर फोटो छापून आलेल्या फ्रान्सच्या महिला मंत्रीचे नाव मार्लीन स्कि आपा होते. 

Arrow

विशेष म्हणजे मॅगझीनसाठी मार्लीनने जे फोटो काढले आहेत, ते पुर्ण कपड्यांवर आहेत. 

Arrow

फ्रान्सच्या महिला मंत्रीचे फोटो झळकलेले मॅगझीन हे एप्रिलचे आहे. 

Arrow

मॅगझीच्या फोटोशुटनतंर मार्लीन सोबतचे मंत्री आणि विरोधी पक्ष नाराज आहे. 

Arrow

मार्लीनच्या या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्यांपैकी फ्रान्सच्या प्रधानमंत्री एलिजाबेथ बॉर्न देखील होत्या. 

Arrow

या मॅगझीनच्या फोटोसोबत त्याच्यामध्ये गर्भपाताची एक मुलाखत देखील छापून आली आहे. 

Ms Dhoni :धोनी कोणत्या परिक्षेची तयारी करतोय? विमानातही वाचतोय पुस्तक

पुढील वेब स्टोरी