Photo Credit: instagram

Arrow

अभिनेत्री अमिषा पटेलचा पूलमध्ये अक्षरश: 'गदर'

Photo Credit: instagram

Arrow

अमिषा पटेल लवकरच गदर-2 मध्ये दिसणार आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी आता तिचे ग्लॅमरस फोटोही समोर आले आहेत

Photo Credit: instagram

Arrow

अमिषाने बिकिनी लूक इन्स्टावर शेअर केला आहे. ती पूल टाइम एन्जॉय करत आहे.

Photo Credit: instagram

Arrow

जांभळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसणाऱ्या अमिषाने आपली टोन्ड फिगर फाँट केली आहे.

Photo Credit: instagram

Arrow

अमिषा पटेलच्या या फोटोंवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. 46 वर्षीय अमिषाच्या फिटनेसचेही कौतुक केले जात आहे.

Photo Credit: instagram

Arrow

अमिषा पटेल बिकिनी लूकसह कूल सनग्लासेसमध्ये दिसत आहे. तिचा हा किलर स्वॅग व्हायरल होत आहे.

Photo Credit: instagram

Arrow

अमिषा वाढत्या वयासोबत अधिकच तरुण दिसत असल्याचं चाहत्यांचे म्हणणं आहे

Photo Credit: instagram

Arrow

काही यूजर्स अभिनेत्रीला गदर-2 च्या रिलीजबद्दल विचारताना दिसले. तर कोणी सनी देओलची आठवण काढली

Photo Credit: instagram

Arrow

गदर हा चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. अनेक वर्षांनंतर अमिषा आणि सनी देओलची एकत्र दिसणार आहेत.

Photo Credit: instagram

Arrow

'गदर' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता, त्याच्या दुसऱ्या भागाचे कलेक्शन कसे होते, हे पाहावे लागेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'त्या' रात्री... पॉर्न स्टारने केले खळबळजनक आरोप

पुढील वेब स्टोरी