Arrow

आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना...

Arrow

सध्या गणेशोत्सवाची लगबग  आहे. बॉलीवुडमध्येही मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा केला जात आहे.

Arrow

हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने यावेळी बाप्पाचे दर्शन घेतले.

Arrow

भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या घरी झालेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला आमिर खानने हजेरी लावली होती. 

Arrow

आमिर खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. त्या व्हिडिओमध्ये आमिर पांढरा कुर्ता आणि गोल्डन पायजामामध्ये दिसत होता.

Arrow

मिठाई घेऊन आलेल्या आमिर खानने बाप्पाची पूजा करुन दर्शन घेतले. त्यानंतर त्याने आशिर्वादही घेतला.  

Arrow

आमिरचा बाप्पाचे दर्शन घेतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Arrow

आमिर सध्या कोणत्याही चित्रपटातून प्रेषकांच्या भेटीला आला नव्हता, त्याचा शेवटचा चित्रपट होता लाल सिंग चड्ढा, तो त्याचा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

Arrow

आमिर सध्या कोणत्याही चित्रपटातून प्रेषकांच्या भेटीला आला नव्हता, त्याचा शेवटचा चित्रपट होता लाल सिंग चड्ढा, तो त्याचा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

Arrow

लाल सिंग चड्ढा फ्लॉप ठरला तरी आता पुन्हा एकदा तो नव्या चित्रपट घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. त्यावेळी तो काही तरी वेगळं करण्याची शक्यता आहे.

Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच

पुढील वेब स्टोरी