Photo Credit; instagram

Arrow

'लालबागच्या राजा'चं पहिलं दर्शन फक्त एका क्लिकवर...

Photo Credit; instagram

Arrow

आता गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आलेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी लालबागच्या राजाची तयारी पूर्ण झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबई Tak देखील देश-विदेशातील भक्तांना लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घडवणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

लालबागचा राजा हे मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध असा गणपती मंडळ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लालबागचा राजा मंडळाने शिवाजी महाराजांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

लालबागच्या राजाचा दरबार यंदा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती असणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यंदा ही खास सजावट करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यंदा चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1:43 वाजता संपेल.

Photo Credit; instagram

Arrow

19 सप्टेंबर रोजी सकाळी 11:01 ते 01:28 पर्यंत श्री गणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त असेल.

Ganeshotsav 2023: बाप्पाच्या आगमनाला शास्त्रानुसार नेहरू टोपी का घालतात?

पुढील वेब स्टोरी