Arrow

गर्लफ्रेंडने घातला बॅकलेस ड्रेस, नाराज बॉयफ्रेंडने...

Arrow

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला कपड्यावर ट्रोल करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

Arrow

या इन्फ्लुएन्सरला या संबंधित व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रोलिंगमध्ये तिचा बॉयफ्रेड देखील होता. 

Arrow

अमेरीकेत राहणाऱ्या लूना बेली या 23 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

Arrow

लूना बेली एक व्हिडिओ क्रिएटर आहे.ती नेहमी तिचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. 

Arrow

नुकताच लूना बेलीने एक व्हिडिओ शेअऱ केला आहे. या व्हिडिओत तिने ट्रोलिंगची घटना सांगितली आहे. 

Arrow

तू खरंच असा ड्रेस घालून बाहेर जाणार आहेस का ? असा सवाल तिच्या बॉयफ्रेंडने केला.

Arrow

लूना बेलीने शॉर्टस आणि टॅक टॉप परिधान केला होता. तिचा टॉप हा बॅकलेस होता. 

Arrow

बाहेर खूप गर्मी आहे, त्यामुळेच मी असे कपडे घातल्याचे उत्तर लूनाने बॉयफ्रेंडला दिलेय.

Arrow

बॉयफ्रेंडच्या म्हणण्यानंतर लूना घरात जाऊन तिचे कपडे बदलून येते. 

Arrow

लूना बेलीच्या या व्हिडिओला 10 लाखाहून अधिक लोकांना लाईक केला आहे.

पिवळी साडी नेसून रिक्षात बसली, साराचा बोल्ड लुक व्हायरल

पुढील वेब स्टोरी