Photo Credit; instagram
Arrow
अंबानींच्या इव्हेंटमध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लुकने सगळेच घायाळ
Photo Credit; instagram
Arrow
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये नुकताच इंटरनॅशनल म्युझिकल शो 'द साउंड ऑफ म्युझिक' लाँच करण्यात आला होता.
Photo Credit; instagram
Arrow
अनेक बॉलिवूड स्टार्सही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य खूपच सुंदर दिसत होते.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान अंबानींची होणारी धाकटी सून राधिका मर्चंटने तिच्या सुपर क्यूट लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
मिडी ड्रेससोबत राधिकाने डायमंड टॉप्स, लॉकेट आणि कानातले घातले होते. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
बी-टाउनच्या अशाच काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्या ग्लॅमरस लुकने कार्यक्रमात चार चाँद लावले.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी मिस युनिव्हर्स हरनाज संधूने डीप नेक शायनी मिनी ड्रेस परिधान केला होता. तिने केस मोकळे ठेवत हाय हील्स घातल्या होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
तर अभिनेत्री तारा सुतारियाने गुलाबी रंगाचा फुल लेन्थ ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. या डीप नेक स्लिट गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
या कार्यक्रमात अभिनेत्री काजल अग्रवालने फुल स्लीव्हज व्ही नेकलाइन असलेला रफल ड्रेस परिधान केला होता..
Photo Credit; instagram
Arrow
गायक कनिका कपूर या कार्यक्रमात शायनी ऑरेंज कलर ब्लेझर आणि पिंक कलरच्या ट्राउजरमध्ये दिसली.
Alcohol : दारू खरी आहे की, बनावट यामधील फरक कसा ओळखावा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...