Photo Credit; instagram

Arrow

Alcohol : दारू खरी आहे की, बनावट यामधील फरक कसा ओळखावा?

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल बनावट दारूच्या सेवनाने मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत दारूमधील फरक ओळखणे हे जरा आव्हानात्मकच झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी काही सोप्या टिप्स आहेत ज्यामुळे कोणती दारू खरी आणि कोणती बनावट यामधील फरक ओळखता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

बनावट दारूवर कंपनीचा चुकीचा लोगो असतो.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच बनावट दारूच्या बाटलीवर नावाच्या स्पेलिंगमध्येही चुका असतात.

Photo Credit; instagram

Arrow

खरी दारू बनवण्यासाठी त्यात इथेनॉलचा वापर केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

तर, बनावट दारू बनवण्यासाठी युरियासारखी रसायने वापरली जातात.

Photo Credit; instagram

Arrow

बनावट दारूवरील लेबल आणि सील सहसा तुटलेले असतात.

Photo Credit; instagram

Arrow

आपला फायदा पाहून लालसेपोटी दुकानदार बनावट दारू विकतात.

Photo Credit; instagram

Arrow

ही बनावट दारू प्यायल्यानंतर उलट्या होणे, चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसू लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

दारू नेहमी अधिकृत दुकानातूनच खरेदी करावी.

भारतापेक्षा किती वेगळं आहे चीनचं शिक्षण?

पुढील वेब स्टोरी