Arrow

सुंदर पिचाईला Google देतो ' इतका' पगार, आकडा पाहून...

Arrow

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना किती पगार मिळतो. Alphabet Inc ने स्वत: याची माहिती दिली आहे. 

Arrow

कंपनीने अमेरीकी सिक्यॉरीटीज अॅड एक्सचेंज कमीशनला (SEC) याची माहिती दिली आहे. सुदंर पिचाईच्या पे पॅकेजमध्ये स्टॉक अवॉर्डस देखील सामील आहे. 

Arrow

SEC फाईलिंगनुसार, सुदंर पिचाईला देण्यात येणारा पगार खुपच जास्त आहे. कारण त्याचे स्टॉक अवॉर्ड तीन वर्षांचे आहेत. 

Arrow

सुंदर पिचाईला कंपनी 21.8 करोड डॉलर म्हणजेच जवळ जवळ 1788.5 करोड रूपये देते. 

Arrow

याआधी सुंदर पिचाईला 63 डॉलर मिळाले होते. त्यावेळी त्यांना स्टॉक अवॉर्ड मिळाला नव्हता.

Arrow

सुंदर पिचाईचा पगार गेल्या तीन वर्षापासून एक सारखाच होता. त्यांना प्रत्येक वर्षी 20 डॉलर मिळायचे. 

Arrow

सुंदर पिचाईच्या पगाराचे पॅकेज दुसऱ्या अल्फाबेट कर्मचाऱ्यापेक्षा खुपच जास्त आहे. वर्ष 2022 साली त्यांना 3.7 करोड मिळाले होते. 

Arrow

सीनियर वाइस प्रेसिडेंट प्रभाकर राघवनला कंपनीने 3.7 करोड डॉलर दिले. तसेच चीफ फाईनेन्शियल 2.45 करोड दिले. 

Arrow

SEC फाईलिंगनुसार, या लोकांना स्टॉक अवॉर्ड दरवर्षी मिळतो.नुकतीच गूगलने 12 हजार लोकांची कर्मचारी कपात करण्यात आलीय.  

25 वर्षापासून सलमानसोबत असलेला शेराला किती मिळतो पगार? आकडा ऐकूण तुम्हीही व्हाल हैराण 

पुढील वेब स्टोरी