P.K Rosy कोण? गुगलने दिलीए खास मानवंदन
जगभरातील ज्या व्यक्तींनी चांगली कामगिरी करत नाव मिळवलंय अशांना गुगल 'Doodle' मानवंदना देतं.
आजही (10 जानेवारी) गुगलने एका खास महिलेला मानवंदना देत डुडल साकारलंय.
पी.के रोझी असं या खास महिलेचं नाव आहे. त्यांनी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे.
केरळच्या तिरूअनंतपूरममध्ये 1903 मध्ये त्यांचा जन्म झालेला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती.
पी.के रोझी मल्याळम सिनेमातील आणि दलित समाजातून आलेल्या पहिल्या अभिनेत्री होत्या.
रोझींनी जे काही नाव कमावलं त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम आणि संघर्ष करावा लागलेला.
त्यांनी अनेक परंपरा-रीती तोडून त्या काळात महिलांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून पावलं उचललेली.
गुगलने त्यांना 120व्या जयंतीनिमित्त डूडल मानवंदना दिली आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...