Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा धकधक गर्लवर जडला होता गोविंदाचा जीव तेव्हा म्हणाला, 'सुनीता नसती तर...'
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
बॉलीवूडमध्ये मोठ्या पडद्यावर जर कोणाची जोडी सर्वात जास्त आवडली असेल तर ती गोविंदा आणि माधुरी दीक्षितची जोडी आहे.
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
दोघांच्या पडद्यावर दिसणाऱ्या जबरदस्त केमिस्ट्रीचे अनेक चाहते बनले.
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
दोघे 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'इज्जतदार', 'महा-संग्राम' यांसारख्या अनेक चित्रपटात एकत्र दिसले. पण खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे होऊ शकले नाहीत.
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
एका मुलाखतीत गोविंदाने खुलासा केला की त्याची माधुरी क्रश होती.
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
गोविंदाला विचारण्यात आले की, त्याची आवडती सह-अभिनेत्री कोण आहे. यावेळी गोविंदाने माधुरीचे नाव घेतलं.
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
गोविंदा म्हणाला, 'सुनीतासोबत मी कमिटेड होतो. सुनीता नसती तर मी नक्कीच माधुरीसोबत फ्लर्ट केलं असतं.'
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
'माधुरी जितकी सुंदर आहे तितकीच ती आतूनही प्रेमळ आहे. तिचा स्वभाव खूप चांगला आहे.'
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
गोविंदा जेव्हा सुनीताच्या आईकडे हात मागायला गेला तेव्हा त्यांनी खूप वाईट शब्द वापरले होते.
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
गोविंदा म्हणाला, "त्या मला म्हणाल्या होत्या की, तू जर हिला फसवलं तर भीक मागशील."
इथे क्लिक करा
बिर्यानी, पिज्जा खाऊन वजन घटवलं, IPS ऑफिसरची वेट लॉस जर्नी चर्चेत
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत
कारमध्ये अभिनेत्रीची Oops मोमेंट्स; व्हिडिओत काय दिसलं? पाहा...