Arrow
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सीझनमध्ये गुजरात टायटन्स शानदार कामगिरी करत आहे.
Arrow
हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमध्ये गुजरात टायटन्सने आपल्या सुरुवातीच्या दोन्ही मॅच जिंकल्या आहेत.
Arrow
याच दरम्यान, पांड्याचा एक व्हायरल फोटो पाहून फॅन्सना राग अनावर झाला आहे.
Arrow
मॅच दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोत पांड्या कोणत्या तरी गोष्टीवरुन मि
लरला समजावताना दिसून येत आहे.
Arrow
पण या फोटोत पांड्याचा जो अविर्भाव आहे तो फॅन्सला आवडलेला नाही.
Arrow
हार्दिक पांड्या स्वतःला महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली समजायला लागला असल्याचं चाहते म्हणतं आहेत.
‘प्यार का पंचनामा’मधील लिक्विडच्या गर्लफ्रेंडचे हॉट फोटोंनी नेटकरी घायाळ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral