Photo Credit: instagram
Arrow
'प्यार का पंचनामा'मधील लिक्विडच्या गर्लफ्रेंडचे हॉट फोटोंनी नेटकरी घायाळ
Photo Credit: instagram
Arrow
'प्यार का पंचनामा' चित्रपटात लिक्विडच्या मैत्रिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव इशिता राज शर्मा आहे.
Photo Credit: instagram
Arrow
हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. 9 फेब्रुवारी 1990 रोजी मुंबईत जन्मलेली इशिता आता खूपच हॉट दिसतेय.
Photo Credit: instagram
Arrow
इशिता अधिक बोल्ड झाली आहे. ती तिच्या फॅशनेबल आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.
Photo Credit: instagram
Arrow
तुम्हाला खात्री नसेल तर पुढील स्लाइडमध्ये तुम्ही तिचे फोटो पाहू शकता.
Photo Credit: instagram
Arrow
या फोटोत इशिताने लाल रंगाची बिकिनी आणि डेनिम शॉर्ट्स घातली आहे.
Photo Credit: instagram
Arrow
या फोटोत इशिताने फ्लोरल प्रिंटसह स्लीव्हलेस मिनी ड्रेस घातला आहे.
Photo Credit: instagram
Arrow
इशिताने पिवळ्या-गुलाबी बिकिनी को-ऑर्डर सेटवर फ्लोरल प्रिंटेड श्रग घातला होता.
Photo Credit: instagram
Arrow
या फोटोमध्ये इशिताने ग्रे बेससह प्रिंटेड लेहेंगा, मरून चोली आणि मॅचिंग दुपट्टा घातला होता.
Photo Credit: instagram
Arrow
या फोटोत इशिताने निळ्या रंगाच्या बिकिनीसोबत ब्लॅक शॉट्स कॅरी केले आहेत.
डोनाल्प ट्रम्प यांच्या आयुष्यात
होत्या 'या' 12 महिला? माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचंही नाव
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा