Arrow
IPLच्या प्लेऑफमध्ये पोहोचताच हार्दिक पंड्याकडून नवीन लूक शेअर
Arrow
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचलीय.
Arrow
गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहाचताच हार्दिक पंड्याने हटके लूक शेअर केला आहे.
Arrow
हार्दिक पंड्याने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअऱ केली आहेत. या फोटोंची एकच चर्चा आहे.
Arrow
हार्दिक पंड्याने फोटोंमध्ये रंगीबेरंगी शर्ट परिधाण केले आहे. हा शर्ट त्याला सुट करतोय.
Arrow
हार्दिक पंड्याने गोल्ड प्लेटेड घड्याळ आणि अंगठी देखील घातली आहे. यासोबत त्याने गळ्यात चैन घातलीय.
Arrow
हार्दिक पंड्याने काळ्या रंगाचा चष्मा देखील घातला आहे. हा चष्मा त्याचा लुक आणखीण कुल बनवतोय.
Arrow
हार्दिक पंड्या इंस्टाग्रामवर खुप प्रसिद्ध आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 2.5 करोड फ़ॉलोवर्स आहे.
Arrow
हार्दिक पंड्याची टीम त्यांची ग्रुप स्टेजमधली शेवटची मॅच आरसीबी विरूद्ध 21 मे रोजी खेळणार आहे.
गर्लफ्रेंडने घातला बॅकलेस ड्रेस, नाराज बॉयफ्रेंडने...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?