Photo Credit; instagram

Arrow

Harish Salve यांनी 68व्या वर्षी थाटला तिसऱ्यांदा संसार, लग्नाला खास पाहुण्यांची हजेरी!

Photo Credit; instagram

Arrow

देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी सलमान खान आणि कुलभूषण जाधव यांच्यासारख्या अनेक हायप्रोफाईल केसेस लढवल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हरीश साळवे आता 68 वर्षांचे असून त्यांनी नुकतंच तिसरं लग्न केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हरीश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मीनाक्षी होतं. त्यांचं दुसरं लग्न 2020 मध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डसोबत झालं होतं पण ते फार काळ टिकलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आता घटस्फोट घेतल्यानंतर साळवेंनी तिसऱ्यांदा लग्न केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लंडनमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्यात नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Photo Credit; instagram

Arrow

हरीश साळवे यांच्या या पार्टीत सर्वजण अगदी गेटअपमध्ये आले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

हरीश साळवे यांनी त्यांच्या लग्न समारंभात पांढर्‍या शर्टसह काळी पँट आणि ब्लेझर कॅरी केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांची तिसरी पत्नी त्रिनाने फिगर-टाईट गाऊन घातला होता. स्ट्रॅप्स असलेल्या या हिरव्या रंगाच्या गाऊनसोबत तिने मोठे कानातले कॅरी केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ललित मोदीही हजर होते. त्यांनी व्हाईट शर्टसोबत टू-पीस सूट घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

ललित मोदीची गर्लफ्रेंड उज्ज्वला राऊतबद्दल सांगायचं तर, तिने फिकट निळ्या रंगाचा कटआउट गाऊन परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी देखील या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी  गुलाबी रंगाची डिझायनर साडी नेसली होती आणि त्यावर ज्वेलेरी कॅरी केली होती.

Jasprit bumrah झाला 'बाप'! मुलाचं नाव आहे खूपच 'स्पेशल'

पुढील वेब स्टोरी