Photo Credit; instagram

Arrow

नाच रे मोरा... बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सोशल मीडियावर बाबा बागेश्वरचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. तो मोरासोबत नाचताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धीरेंद्र शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर मोरासोबत मस्तीत उड्या मारत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बाबा बागेश्वरचा हा गंमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

बाबा बागेश्वर मोरासोबत नाचतानाचा व्हिडिओ पाहून त्यांचे भक्तही आनंद लुटत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

धीरेंद्र शास्त्रीचा हा व्हिडीओ बागेश्वर सरकारच्या यूट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अहमदाबादमध्ये धीरेंद्र शास्त्री ज्या बिल्डरच्या घरी थांबले आहेत तिथे सकाळी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी