Photo Credit; instagram

Arrow

काय हो... मुंबईतल्या 'या' 8 ठिकाणांना तुम्ही भेट दिलीये का?

Photo Credit; instagram

Arrow

गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लँडमार्क आहे. 1924 मध्ये किंग जॉर्ज व्ही आणि क्वीन मेरी यांच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ हे बांधण्यात आलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

छत्रपती शिवाजी टर्मिनस, व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणूनही ओळखलं जातं, हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे आणि भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मरीन ड्राइव्ह हे अरबी समुद्राजवळील प्रॉमेनेड आहे, ज्याला तिथल्या स्ट्रीटलाइट्समुळे "क्वीन्स नेकलेस" म्हणूनही ओळखलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

क्रॉफर्ड मार्केट हे वस्तू, मसाले आणि हाताने बनवलेल्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेले एक गजबजलेले बाजार आहे, इथे फळे, भाजीपाला ग्लोथिंग आणि अॅक्सेसरीजपर्यंत सर्व काही मिळतं.

Photo Credit; instagram

Arrow

चोर बाजार हे मुंबईमधील सर्वात मोठ्या मार्केटपैकी एक आहे, जिथे व्हिंटेज वस्तू, आणि इतर अनोख्या वस्तू स्वस्त:त मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

हाजी अली दर्गा ही एक मशीद आणि थडगी आहे जी मुंबईच्या किनार्‍याजवळ एका छोट्या बेटावर आहे. येथे मुस्लिम धर्मीयच नाही तर इतर धर्माचे लोकही दर्शानासाठी जातात.

Photo Credit; instagram

Arrow

जहांगीर आर्ट गॅलरी हे एक लोकप्रिय आर्ट गॅलरी आहे जे कलाकारांची कला प्रदर्शित करते.

Photo Credit; instagram

Arrow

काला घोडा काला घोडा हा चॅर्चगेट येथील एक गजबजलेला परिसर आहे जो त्याच्या आर्ट गॅलरी, संग्रहालये, कॅफे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.

Kuldeep YadaV 'हा' मोठा विक्रम करत रचला इतिहास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा