Photo Credit; instagram
Arrow
Kuldeep YadaV 'हा' मोठा विक्रम करत रचला इतिहास!
Photo Credit; instagram
Arrow
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ सुपर-फोर राउंडमध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना खेळला. भारतीय संघाने हा सामना 41 धावांनी जिंकला.
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडियाचा जादुई चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.
Photo Credit; instagram
Arrow
कोलंबोमध्ये श्रीलंकेवर भारताच्या ४१ धावांनी विजय मिळवण्यात कुलदीपने महत्त्वाची भूमिका बजावली आणि ९.३ षटकात ४३ धावा करत ४ बळी घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
कुलदीपने 88 सामन्यांमध्ये 150 एकदिवसीय विकेट्सही पूर्ण केल्या. तो सर्वात वेगवान 150 बळी घेणारा गोलंदाज ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
28 वर्षीय कुलदीपने सोमवारी (११ सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट्स (5/25) घेतल्या.
Photo Credit; instagram
Arrow
त्याच्या या कामगिरीमुळे भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २२८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
Photo Credit; instagram
Arrow
सकलेन मुश्ताक (७८ सामने), रशीद खान (८०) आणि अजंता मेंडिस (८४) यांच्यानंतर वनडेमध्ये जलद 150 बळी घेणारा कुलदीप हा चौथा फिरकी गोलंदाज आहे.
Photo Credit; instagram
Arrow
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनंतर सर्वाधिक वेगवान 150 बळी घेणारा कुलदीप हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे, ज्याने 80 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.
शाहरुखच्या 'जवान'ने बॉक्स ऑफिस गाजवलं! 6 दिवसात किती केली कमाई?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा