Photo Credit; instagram

Arrow

शाहरुखच्या 'जवान'ने बॉक्स ऑफिस गाजवलं! 6 दिवसात किती केली कमाई?

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा आहे. हा चित्रपट तुफानी कमाई करत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, जवानाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (१२ सप्टेंबर) भारतात 26 ते 28 कोटी रुपये जमा केले. 

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, सोमवारच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली. सोमवारी (११ सप्टेंबर) जवानने ३० ते ३२ कोटी रूपयांची कमाई केली.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच जवानचे नेट कलेक्शन आता 6 दिवसात 345 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जवान हा सर्वात जलद कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी, ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, शाहरुख खानच्या 'जवान'ने मंगळवारी (१२ सप्टेंबर) जगभरात 600 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यासह शाहरुख खानचा जवान हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे, ज्याने 6 दिवसात 600 कोटींचा टप्पा पार केला. 

Photo Credit; instagram

Arrow

जवान ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाची चांगली कमाई होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अॅक्शन आणि थ्रिलने परिपूर्ण असलेला 'जवान' साऊथचा हिट दिग्दर्शक अॅटलीने बनवला आहे. 

थांबा! फ्रिजमध्ये चुकूनही ठेऊ नका 'या' 5 गोष्टी, कारण..

पुढील वेब स्टोरी