Photo Credit; instagram

Arrow

थांबा! फ्रिजमध्ये चुकूनही ठेऊ नका 'या' 5 गोष्टी, कारण..

Photo Credit; instagram

Arrow

पदार्थ साठवण्यासाठी आपण सर्रास फ्रीजचा वापर करतो. कारण फ्रिज बरेच पदार्थ ताजे ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहितीये? काही पदार्थ फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नये. कारण यामुळे त्यांची चव तर बिघडतेच पण तब्येतीवरही त्याचा परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव कमी होऊ शकते. ते पिकेपर्यंत बाहेर ठेवा आणि त्याचा वापर करा.

Photo Credit; instagram

Arrow

कांद्यामध्ये जास्त आर्द्रता असते त्यामुळे जेव्हा आपण ते फ्रिजरमध्ये ठेवतो तेव्हा ते मऊ आणि बुरशीदार होऊ शकतात. त्याऐवजी, त्यांना कोरड्या जागी साठवा.

Photo Credit; instagram

Arrow

फ्रिजमध्ये बटाटे ठेवल्याने त्यांचा स्टार्च शर्करामध्ये बदलू शकतो, ज्यामुळे त्याच्या चवीवर परिणाम होतो. ते मोकळ्या हवेत ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

कांद्याप्रमाणे, लसूणही बाहेर कोरड्या वातावरणात ठेवा. लसूण फ्रीजमध्ये ठेवल्यास तो लवकर फुटू शकतो. 

Photo Credit; instagram

Arrow

फ्रिजमध्ये साठवलेले ब्रेड थंड वातावरणामुळे झपाट्याने शिळे होतात, ज्यामुळे त्याचा मऊपणा कमी होतो आणि ते कोरडे होतात. 

शहनाज गिलसोबत Oops मोमेंट, बघा काय घडलं?

पुढील वेब स्टोरी