Arrow

RARKPK मधून आलिया-रणवीरचा 'तो' इंटिमेट सीन हटवला

Arrow

आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या  ब्लॉकबस्टर चित्रपटातील रोमान्स दृश्ये मात्र हटवली गेली.

Arrow

धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील लिपलॉक सीनचीही जोरदार चर्चा झाली होती.

Arrow

चित्रपटातील आलिया आणि रणवीरचे काही इंटिमेट सीन्स चित्रपटातून हटवले गेले नाही तर या दोघांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली असती.

Arrow

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये त्या दोघांची केमिस्ट्री दिसून येते.

Arrow

चित्रपटात दोघंही एकाच खोलीत व घराच्या पायऱ्यांवर व धर्मेंद्र-शबाना यांच्यासमोरच रोमान्स करताना, लिप लॉक करताना दिसतात.

Arrow

या सीनसाठीच दोघंही सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. एका यूजरने लिहिले तर लिहिले आहे की, इन दोनों को कोई रूम दो.

Arrow

दुसर्‍या युजरने लिहिले - या दोघांची केमिस्ट्री जुळून आली नाही, त्यामुळेच हा सीन डिलीट केला आहे. 

Arrow

तर काही लोकांना या दोघांचे हे सीन खूप आवडले. त्यामुळे लोकं म्हणतात की, हा सीन असता तर या चित्रपटाने अधिक कमाई केली असती.

Arrow

या दीड मिनिटाच्या सीनमध्ये आलिया आणि रणवीरमध्ये दिसणारे ते सीन लोकांना प्रचंड आवडले होते.

वयाच्या चाळीशीनंतरही तरुण राहायचे असेल तर आयुष्यात हे बदल नक्की करा

पुढील वेब स्टोरी